
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते. ...

मुंबई :शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. ...

मुंबई :"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना सडे
CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी ... ...

मुंबई :आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
Eknath Shinde On Thackeray Yuti : 'त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. ' ...

महाराष्ट्र :"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

क्रिकेट :विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
Virat Kohli New Record: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांनी दमदार कमबॅक! शतकी खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी ...

महाराष्ट्र :नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Non-Bailable Warrant Against Nitesh Rane: भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना आज कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात हे अजामिनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. ...

सखी :जपानमध्ये शंभरी पार करणार्यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
जपानने अलीकडेच सलग ५४ वर्षे शतायुषी लोकांच्या लक्षणीय संख्येचा विक्रम नोंदवला आहे, ज्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. ...

व्यापार :सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
Gold Silver Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १.४२ लाख रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला. तर चांदीतही विक्रमी वाढ झाली आहे. ही प्रगती पुढेही अशीच राहणार का? यावर तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. ...

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. ...

